महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

प्रेस नोट

Title Date File
महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’
भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजी
ग्रामीण भागातील गुणवंत आता होणार ‘आयएफएस’ अधिकारी
‘महाज्योती’च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम
13-05-2026
शिक्षणातूनच सामाजिक क्रांती शक्य : शिवानी दाणी-वखरे
‘महाज्योती’ची द्विजन्मशताब्दी रॅली उत्साहात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० वी जयंती वर्षानिमित्त उपक्रम
11-04-2026

‘महाज्योती’तर्फे द्विजन्मशताब्दी रॅली शनिवारी
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० वी जयंती वर्षानिमित्त उपक्रम
09-04-2026

‘महाज्योती’चा एमपीएससी परीक्षेत दबदबा
४६१ पदांपैकी ११२ विद्यार्थ्यांनी नोंदविला ठसा
09-04-2026

जिद्द-शिस्तीशिवाय स्पर्धा परीक्षेत यश अशक्य – मिलिंद नारिंगे
पुणे दौऱ्यात ‘महाज्योती’कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
21-03-2026

महाज्योती’मुळे बहुजन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला बळ
कौशल्य, स्पर्धा आणि संशोधनाची त्रिसूत्री
20-03-2026

‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांची यूपीएससी परीक्षेत दिमाखदार कामगिरी
निकालात ३२ विद्यार्थ्यांचे परिश्रम फळाला
06-03-2026

महाज्योती’ येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी
23-02-2026

महाज्योती’ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
19-02-2026

महाज्योती’तून घडणार गुणवत्तादिदित प्रशासकीय नेतृत्व : अतुल सावे
यूपीएससीसाठी ४०० तर एमपीएससीसाठी तब्बल १,००० प्रदशक्षण जागाांची वाढ
22-01-2026

‘महाज्योती येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
12-01-2026

महाज्योती’च्या प्रशासकीय इमारतीचे थाटात भूमिपूजन
19-10-2025

महाज्योती’च्या भव्य इमारतीचे भूमिपूजन रविवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ.
17-10-2025

एमपीएससी निकालात ‘महाज्योती’चे परिश्रम फळाला. एसटीआय-एएसओ परीक्षेत 64 विद्यार्थ्यांची दिमाखदार कामगिरी
24-09-2025

एमपीएससी निकालात ‘महाज्योती’चे परिश्रम फळाला एसटीआय-एएसओ परीक्षेत 64 विद्यार्थ्यांची दिमाखदार कामगिरी
24-09-2025

महाज्योती’चा क्यूआर कोड बनला विद्यार्थ्यांच्या यशाची सुवर्णकिल्ली
08-09-2025

महाज्योती’च्या पुढाकारातून महात्मा जोतीबा व सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्गयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथप्रकाशन
26-08-2025

महाज्योती’च्या हरित संकल्प मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद नरेंद्र नगर परिसरात दीड हजार रोपांची लागवड
24-08-2025

‘महाज्योती’ येथे सद्भावना दिवस उत्साहात प्रतिज्ञेतून कर्मचाऱ्यांची घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
20-08-2025

महाज्योती’च्या ज्ञानप्रकाशातून बहुजनांच्या प्रगतीची वाटचाल : मिलिंद नारिंगे
19-08-2025