महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाज्योती, नागपूर प्रायोजित आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आयोजित महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण योजने (निवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबतची सूचना