महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना

अ.क्रअर्थसहाय्य योजनांचे नावेअर्थसहाय्याची रक्क्म प्रती विद्यार्थी
संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा/इतर गट अ) मुख्य परीक्षा अर्थसहाय्य योजना५००००
संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा/इतर गट अ) मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य योजना२५०००
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट अ मुख्य परीक्षा अर्थसहाय्य योजना१५०००
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट अ) मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य योजना१००००
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य योजना१००००
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य योजना१००००