महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

सेवा माझे योगदान

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा, दहेगाव,ता.उमरेड, जि.नागपूर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (30-09-2026)

इतर मागास बहुजन कल्याण विभाग कोल्हापूर या ठिकाणी सेवा संकल्प अभियान, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता भटके विमुक्त जाती हक्क व प्रमाणपत्र अभियान जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर (29-09-2026)

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत गरडापर ,ता. भिवापूर , जि.नागपूर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (29-09-2026)

अमरावती येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (29-09-2026)

इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरी महाराष्ट्र शासन. महसूल व वनविभाग, भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र व कटबू समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवा संकल्प अभियान भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान शासकीय प्रमाणपत्र वितरण शिबिर.. कुवारबाव ग्रामपंचायत.. ता. जि. रत्नागिरी दिनांक सोमवार 28/9/2026

भटके विमुक्त विकास परिषद, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मांडवा (लाभणी) ,ता.भिवापूर , जि.नागपूर येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (28-09-2026)

विवार दिनांक 27/09/2026 रोजी समाजभवन, हनुमान मंदिर, शास्त्रीनगर, नागपूर येथे संपन्न होणाऱ्या स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर भाट समाज यांच्यातर्फे आयोजितमार्गदर्शन शिबीर कार्यक्रम त्यानुसार वरील प्रमाणे दिलेल्या कार्यक्रमाच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांचा माहितीचा स्टॉल उभारण्यात आला. सादर स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व उपस्थित नागरिकांना महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच इतर विविध उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त माळी समाज जनगणना, सामाजिक व उद्योग संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजक: माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश, यवतमाळ जिल्हा स्थळ: यवतमाळ दिनांक ०६/०९/२०२६

दि.31/08/2026 रोजी भटके विमुक्त दिवसानिमित्त आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कार्यक्रमात महाज्योती या कार्यालयाचे स्टॉल लावण्यात आलेले आहे तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकारी व स्टॉलवर येणारा विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येत आहे.