महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड येथील परीक्षा केंद्रावरील रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्यात येत असल्याने सदर परीक्षेकरिता अद्ययावत प्रवेश पत्र डाउनलोड करण्याबाबत