MBA CAT/CMAT CET, UGC NET/CSIR/MH-SET, Military Bharti परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत विद्यार्थांना सूचना
प्रवेश प्रत्र डाऊनलोड करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटर वरील ०७१२-२८७०१२०/२१ नंबर वर संपर्क साधावा.