Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)
(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
Latest News
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For UPSC Mains & Interview
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (State / Other Group A / Secondary Group B) Services Mains & Interview
Mission & Vision
- इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक सारथी- २०१९/प्र.क्र.१०५/महामंडळे दि.१९ सप्टेंबर २०१९ अन्वये महाज्योतीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन व आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ला मान्यता प्रदान केलेली आहे.
- इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्ही.जे.एन.टी.) तसेच विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी.) तसेच समाजातील इतर वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील व्यक्ती / कुटुंबांच्या महाज्योती किंवा शासनाने ठरविलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी निगडीत समस्यांचा समजावून घेऊन अभ्यास करणे व त्यावरील उपाय शासनास सुचविणे.
- विविध सर्वेक्षण, संशोधन व कृती संशोधन, मुल्यमापन करणे; रोजगाराकरिता कौशल्य विकास व क्षमता वृद्धी प्रशिक्षण, स्वयंरोजगार, उद्योजकता, औद्योगिक घटकासहित कृषी औद्योगिक घटक निर्मिती व विकास करणे.
- रोजगार, विविध स्पर्धा परीक्षा, करिअर विकास इत्यादी करिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे; लाभार्थी घटकाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती करिता विविध पुरस्कार, विद्यावेतन, स्कॉलरशिप, अधिछात्रवृत्ती निर्माण व प्रदान करणे.
तसेच वरील तीन उद्देशांच्या पूर्तीकरिता अनुषंगिक व प्रासंगिक उद्देश यांची नोंद Memoridum of Association मध्ये करण्यात आलेली आहे