Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

परदेशी भाषा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

  • प्रशिक्षणाचे स्वरूप : परदेशी भाषाजपानी,जर्मन,फ्रेंच,रशियन व चायनीज भाषेचे महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. 
  • लाभाचे स्वरूप : 
  1. मोफत प्रशिक्षण  
  1. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु. ,०००/- 
  1. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१०,०००/- 
  • पात्रता निकष : 
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.  
  1. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :  
  1. ओळखपत्र – आधारकार्ड 
  1. जात प्रमाणपत्र  
  1. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र  
  1. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे  
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:  
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.  
  1. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.