Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)
(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
Latest News
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For UPSC Mains & Interview
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (State / Other Group A / Secondary Group B) Services Mains & Interview
पीएचडी करिता अर्थसहाय्य योजना
- योजनेचे स्वरूप : भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी महाज्योतीमार्फत जास्तीत जास्त ५ वर्षे अर्थसहाय्य करण्यात येते.
- निर्धारित जागा : २००
- अर्थसहाय्याचे स्वरूप :
| Fellowship in Humanities, Social Sciences, Sciences Engineering & Technology |
Ph.D. | @ Rs. 37,000/-p.m. for 1st & 2nd year | (MJPJRF) |
| @ Rs. 42,000/- p. m. for 3rd, 4th& 5th year subject to providing upgradation certificate. | (MJPSRF) | ||
| Contingency A, | @ Rs. 10000/- p.a. for initial 1st & 2nd year | Humanities & Social Sciences | |
| @ Rs. 20500/- p.a. for 3rd, 4th, & 5th year | |||
| Contingency B | @ Rs. 12000/- p.a. for initial 1st & 2nd year | Sciences, Engg. & Technology | |
| @ Rs. 25000/- p.a. for 3rd, 4th, & 5th year | |||
| Escorts / Reader assistance | @ Rs. 2000/- p.m. in case of physically handicapped & blind (दिव्यांगजन) candidates | For all disciplines | |
| HRA | As per Govt. norms (10%, 20%, 30%) | For all disciplines | |
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी केलेली असावी.
- वयोमर्यादा : कमाल ४५ वर्षे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र.
- निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
टीप : महात्मा ज्योतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती करिता सविस्तर मार्गदर्शक सूचना या महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.