1200px-Emblem_of_India.svg

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

UPSC प्रशिक्षणासाठी उमेदवारांचे Online प्रशिक्षण

महाज्योतीतर्फे ज्या उमेदवारांनी UPSC प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे, त्या उमेदवारांचे online प्रशिक्षण दि. २५-१०-२०२१ रोजी सुरु होणार आहे online प्रशिक्षणासाठी https://sriramsias.com/mahajyoti/ या लिंक वर जाऊन login करावे.
तुमचा Registered mobile number हाच तुमचा username व password राहील. For Enquiry Contact: 7066888845