महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

आशीर्वादाचा दिवा

सेवा संकल्प अभियानांतर्गत महाज्योतीच्या JEE/NEET/MHT-CET योजनेचे लाभार्थी श्री.आदित्य दादासाहेब सूर्यवंशी यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सेवा संकल्प अभियानांतर्गत महाज्योतीच्या सैनिक भरती प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी श्री. प्रणव सुंदरलाल जगझाप यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दि.२७-०९-२०२६

सेवा संकल्प अभियानांतर्गत महाज्योतीच्या पीएचडी (PhD) अधिछात्रवृत्ती योजनेच्या लाभार्थी श्रीमती फरहाना आतारहमाना अन्सारी यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दि. २६-०९-२०२६