महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

सेवा माझे योगदान

अमरावती येथे आयोजित "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियान (29-09-2026)

विवार दिनांक 27/09/2026 रोजी समाजभवन, हनुमान मंदिर, शास्त्रीनगर, नागपूर येथे संपन्न होणाऱ्या स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर भाट समाज यांच्यातर्फे आयोजितमार्गदर्शन शिबीर कार्यक्रम त्यानुसार वरील प्रमाणे दिलेल्या कार्यक्रमाच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांचा माहितीचा स्टॉल उभारण्यात आला. सादर स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व उपस्थित नागरिकांना महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच इतर विविध उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त माळी समाज जनगणना, सामाजिक व उद्योग संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजक: माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश, यवतमाळ जिल्हा स्थळ: यवतमाळ दिनांक ०६/०९/२०२६

दि.31/08/2026 रोजी भटके विमुक्त दिवसानिमित्त आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कार्यक्रमात महाज्योती या कार्यालयाचे स्टॉल लावण्यात आलेले आहे तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकारी व स्टॉलवर येणारा विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येत आहे.