महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती, IBPS बँकिंग परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना