महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

MBA CAT/CMAT-CET, UGC NET/CSIR/MH-SET, मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थांना सूचना