Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक युवतींना संघ लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 देणेकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करणेबाबत विद्यार्थ्यांना सूचना