महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाराष्ट्र लोकसेवा आयोग- दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर (CJJD) व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) -2022 उत्तीर्ण झालेल्या मुख्य परीक्षेच्या अर्थ सहाय्य योजनेकरीता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी