महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती २०२३ च्या छाननी प्रक्रियेकरिता मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता उपस्थित राहणेबाबत.