महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

Application for JEE/NEET/MHT-CET - Batch -2026 Training

माननीय संचालक मंडळ महाज्योती नागपूर यांनी मान्यता दिलेल्या उद्दिष्टा नुसार (विद्यार्थी संख्या) प्राप्त अर्जापैकी दहावीच्या गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्यात येईल
Registration date extended till 10/08/2024