Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
Latest News
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करीता दुसरी प्रतिक्षा यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता विद्यार्थांना सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील प्रशिक्षण तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५- २६ करिता निवड यादीतील प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना.

सन २०२१ व सन २०२२ या वर्षात महात्मा ज्योतिबा फुले अधिछात्रवृत्ती योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी जानेवारी २०२३ ते जून २०२३ या कालावधीतील संशोधन प्रगती अहवाल सादर करण्याबाबत सूचना

संशोधन अहवाल सादर करण्याकरता एम आय एस वर 01 जुलै 2023 पासून टॅब उपलब्ध करून देण्यात येईल