महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा तसेच वन सेवा पूर्व परीक्षा - 2025 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरीता आर्थिक सहाय्य योजनेचा तपशील