महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा/इतर गट 'अ') मुख्य परीक्षा- 2026 अर्थसहाय्य योजनेकरीता त्रुटी पुर्तता करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी