महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

संघ लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा- 2026 अर्थ सहाय्य योजनेकरीता पात्र, अपात्र व अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी