'महाज्योतीच्या' माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'महाज्योतीच्या' प्रशासकीय इमारतीचे थाटात भूमिपूजन (20-10-2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणार्या परीक्षा प्रशिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थांचा सत्कार केला. (19-10-2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे'च्या 'महाज्योतीची यशोगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन केले.(19-10-2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर'च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन. (19-10-2025)
'महाज्योतीच्या' भव्य इमारतीचे भूमिपूजन रविवारी
(18-10-2025)
आंतरराज्यीय वधू वर मेळाव्यात महाज्योती चे शैक्षणिक स्टॉल ठरले आकर्षणाचे केंद्र (15-10-2025)
महात्मा जोतीबा व सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्मय (28-09-2025)