Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
Latest News
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करीता दुसरी प्रतिक्षा यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता विद्यार्थांना सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील प्रशिक्षण तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५- २६ करिता निवड यादीतील प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना.

Mission & Vision

  • इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक सारथी- २०१९/प्र.क्र.१०५/महामंडळे दि.१९ सप्टेंबर २०१९ अन्वये महाज्योतीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन व आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ला मान्यता प्रदान केलेली आहे.
  1. इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्ही.जे.एन.टी.) तसेच विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी.) तसेच समाजातील इतर वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील व्यक्ती / कुटुंबांच्या महाज्योती किंवा शासनाने ठरविलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी निगडीत समस्यांचा समजावून घेऊन अभ्यास करणे व त्यावरील उपाय शासनास सुचविणे. 
  2. विविध सर्वेक्षण, संशोधन व कृती संशोधन, मुल्यमापन करणे; रोजगाराकरिता कौशल्य विकास व क्षमता वृद्धी प्रशिक्षण, स्वयंरोजगार, उद्योजकता, औद्योगिक घटकासहित कृषी औद्योगिक घटक निर्मिती व विकास करणे. 
  3. रोजगार, विविध स्पर्धा परीक्षा, करिअर विकास इत्यादी करिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे; लाभार्थी घटकाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती करिता विविध पुरस्कार, विद्यावेतन, स्कॉलरशिप, अधिछात्रवृत्ती निर्माण व प्रदान करणे.

तसेच वरील तीन उद्देशांच्या पूर्तीकरिता अनुषंगिक व प्रासंगिक उद्देश यांची नोंद Memoridum of Association मध्ये करण्यात आलेली आहे