विमुक्त भटक्या जाती जमातींचा विकास कृती कार्यक्रम महाज्योती अंतर्गत दोन दिवसीय बैठकीचे आयोजन
13 Photos
सामाजिक रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी.
10 Photos
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाज्योती नागपूर या संस्थेच्या कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना आज दि. 03 जानेवारी 2021 रोजी माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.