Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

Latest News
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करीता दुसरी प्रतिक्षा यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता विद्यार्थांना सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील प्रशिक्षण तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५- २६ करिता निवड यादीतील प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त, जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा परीक्षेचे निकाल

(खालील दिलेल्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन)

महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. कृपया PDF मध्ये बघावा.(धुळे आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा सुद्धा)

१) ही स्पर्धा फक्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तीन विजयी स्पर्धकांसाठीच आहे.
२) निबंध हा मराठी भाषेत असावा.
३) निबंधाची शब्दसंख्या कमाल २००० पर्यंत असावी व फक्त .pdf फॉरमॅट मधेच असावी.
४) स्पर्धेत दिलेला निबंध हा विद्धार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्यानी प्रमाणित केलेला किंवा चालूवर्षाच्या ओळख पत्राच्या प्रतिसह अपलोड करावा.
५) निबंध हा स्पर्धकाच्या स्वहस्ताक्षरात असावा.
६) स्पर्धेचा कालावधी २१ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२१ रात्री ११:५५ वाजे पर्यंत आहे.
७) स्पर्धकांनी त्यांचा निबंध हा email-id(rajyaessay@mahajyoti.org.in) वर अपलोड करावा.
८) राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त निबंधांना महाज्योती कडून विस्तृत प्रसिद्धी देण्यात येईल.
९) राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहे.
      i) सावित्री-ज्योती: नव्या युगातील आदर्श पतीपत्नी.
      ii) सावित्रीबाईः महत्वाच्या सत्यशोधक लेखिका.
      iii) जागतिकीकरण आणि भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे प्रश्न.
      iv) पशुपालक समुदायातील स्त्रियांचे शिक्षण.
    या पैकी एका विषयावर निबंध लिहावा.
१०) स्पर्धकानीं आपली संपूर्ण माहिती खालील दिलेल्या फॉरमॅट नुसार भरावी.