Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना

अ क्रयोजनेचे नावअर्थसहाय्य रक्कमपात्रता निकष
UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.२५,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा.
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.५०,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.२५,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा.
UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.५०,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.10000/- एकवेळउमेदवार हा MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी करिता पात्र असावा.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्यरु.१०,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्यरु.५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१०MPSC तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
११MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षा अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१२MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१३MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१४MPSC न्यायिक सेवा मुलाखत अर्थसहाय्यरु.१०,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.
१५MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१७UPSC CAPF मुलाखत परीक्षा अर्थसहाय्यरु.२५,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC CAPF मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.