Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक येथील विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी अर्ज

विहित अर्जाची प्रिंट काढावी व त्यासोबत खालील कागदपत्रे जोडावी:

१)विद्यार्थ्यांचे आधारकार्ड झेरॉक्स
२)विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
३)जात प्रमाणपत्र
४)गुणपत्रिका
५)पालकांचा उत्पन्नाचा दाखला
६)रहिवासी दाखला
७)बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
८)शाळा सोडल्याचा दाखला
९)बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती
रजिस्ट्रेशन लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज अचूक भरावा व त्याची प्रिंट काढून खालील पत्त्यावर न चुकता जमा करावी
पत्ता:- सारथी विभागीय कार्यालय नाशिक, बरॅक- ८ विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिक रोड, नाशिक 422101
संपर्क:- 02532993689