Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार सन 2025-26 करिता महाज्योती या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता बार्टी, पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (CET) वेळापत्रक व प्रवेश पत्र (Admit Card) बाबत