भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), लष्करातील सैनिक भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५- २६ करिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना