Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

एम.पी.एस.सी गट ब व गट क-२०२३ प्रशिक्षण करिता परीक्षेसाठी सूचना

अपात्र यादी मध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि यादीतील नावा समोर दिलेल्या बाबींची पूर्तता करण्यात यावी. दि.३०/०७/२०२३ नंतर अर्ज दुरुस्त करता येणार नाही याची नोंद घ्यावी.