पीएचडी अधिछात्रवृत्ती योजना सन २०२१, २०२२ व सन २०२३ करिता संशोधन अहवाल सादर करण्याचे विविध प्रारूप पत्रे (Formats)
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, संशोधन अहवाल सादर करण्याची सूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांनी खाली दिलेले सर्व Formats व्यवस्थित वाचून भरावेत व पुढील अधिछात्रवृत्ती कामी वापरावेत.