महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
Latest News
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करीता दुसरी प्रतिक्षा यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता विद्यार्थांना सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील प्रशिक्षण तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५- २६ करिता निवड यादीतील प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती 2021,2022 व 2023 मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता दि. 01 जाने, 2025 ते दि. 30 जुन, 2025 या कालावधीतील अधिछात्रवृत्तीकरीता अहवाल नमुने (Formats)

Link to Upload Documents will be available on MIS from 1st July 2025