महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

भारतीय वन सेवा (UPSC) मुख्य परीक्षा- 2024 उत्तीर्ण झालेल्या व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखत परीक्षेसाठी अर्थ सहाय्य योजनेकरीता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत