महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

UPSC प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेकरीता दिल्ली येथे परीक्षा केंद्र हवे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुचना

UPSC 2023 प्रशिक्षणाकरीता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी महाज्यातीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. UPSC-2023 करीता निवड परीक्षा ही दि.16/07/2023 रोजी पार पडणार आहे.

निवड परीक्षेसाठी पात्र असलेल्या ज्या विद्याथ्यांना दिल्ली येथे परीक्षा केंद्र हवं आहे त्या विद्याथ्र्यांनी साबत प्रसिद्ध केलेल्या लिंकवर माहिती भरणकरीता दि.05/07/2023 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यानंतर परीक्षा केंद्रात कोणताही बदल करता येणार नाही याची संबंधितांनी नांद घ्यावी.