महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

MBA CAT/CMAT CET, UGC NET/CSIR/MH-SET, Military Bharti परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता विद्यार्थांची निवड करण्याकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत