महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

MBA-CAT/CMAT-CET, UGC-NET/CSIR/MH-SET, मिलीटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करीता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची सुधारित उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत