महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

JEE/NEET/MHT-CET -2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पात्र विद्यार्थांची निवड यादी

महाज्योती या संस्थेद्वारे JEE/NEET/MHT-CET -2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची चाळणी करून निवड झालेल्या एकुण 4913 विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर दि.10/08/2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांना संकेतस्तळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे दिनांक 31/08/2023 पर्यंत अर्जामध्ये सुधारणा करण्याची मुदत वाढ देण्यात येत आहे.