महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

JEE/NEET पुस्तक संच वाटप योजनेकरिता पात्र व अपात्र विद्यार्थांची दुसरी प्रतिक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत