महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)
(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For UPSC Mains & Interview
Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (State / Other Group A / Secondary Group B) Services Mains & Interview
MH-CET/JEE/NEET साठी नोंदणी
सन २०२२ मध्ये होणाऱ्या JEE/MH-CET/NEET या परीक्षांच्या ऑनलाईन/ऑफलाईन पुर्वतयारी साठी इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, आणि धनगर या समाज घटकातील क्रिमिलेयर गटा मध्ये नसलेल्या इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या इच्छूक व पात्र विद्यार्थ्यांनी करावयाच्या अर्जाचा नमुना.