1200px-Emblem_of_India.svg

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

निबंध सादर करण्या संबंधात मुख्य मुद्दे:
१) स्पर्धक हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेणारे असावे.
२) निबंध हा मराठी भाषेत असावा.
३) निबंधाची शब्दसंख्या कमाल १००० पर्यंत असावी.
४) स्पर्धेत दिलेला निबंध हा विद्धार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्यानी प्रमाणित केलेला किंवा चालूवर्षाच्या ओळख पत्राच्या प्रतिसह अपलोड करावा.
५) निबंध हा स्पर्धकाच्या स्वहस्ताक्षरात असावा.
६) स्पर्धेची शेवटची तारीख ०१ जानेवारी २०२१ रात्री ११:५५ वाजे पर्यंत आहे.
७) स्पर्धकांनी त्यांचा निबंध हा दिलेल्या त्यांच्या जिल्ह्याच्या टॅब  वर अपलोड करावा.
८) स्पर्धकानीं निबंधाच्या वर त्यांचे पूर्ण नाव, जन्म दिनांक, महाविद्यालयाचे नाव व जिल्हा लिहणे आवश्यक आहे.
९) जिल्हास्तरावरील पारितोषिक प्राप्त निबंधांना महाज्योती कडून विस्तृत प्रसिद्धी देण्ययात येईल.

निबंध स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत, निबंध त्यापैकी एका विषयावर असावा. 
१. सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण.
२. स्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार.
३. पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत : सावित्रीबाई फुले.

बक्षिसाची माहिती

या स्पर्धेतील प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या तीन उत्कृष्ट निबंधांना वरील बक्षिसे देण्यात येतील.