महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

सन 2024-25 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या IBPS-PO बँकिंग परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेत रुजु होण्याकरिता सुचना