महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

सन २०२१ व सन २०२२ या वर्षात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ०१ जानेवारी २०२४ ते ३० जुन २०२४ या कालावधीतील सहामाही संशोधन प्रगती अहवाल सादर करण्याबाबत सुचना