महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करीता दुसरी प्रतिक्षा यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता विद्यार्थांना सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील प्रशिक्षण तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५- २६ करिता निवड यादीतील प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना.

फोटो गॅलरी

महाज्योती येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी (13-01-2026)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव येथे शैक्षणिक प्रबोधन (03-01-2026)

'महाज्योतीच्या' माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महाज्योतीच्या' प्रशासकीय इमारतीचे थाटात भूमिपूजन (20-10-2025)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या परीक्षा प्रशिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थांचा सत्कार केला. (19-10-2025)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे'च्या 'महाज्योतीची यशोगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन केले.(19-10-2025)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर'च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन. (19-10-2025)

'महाज्योतीच्या' भव्य इमारतीचे भूमिपूजन रविवारी (18-10-2025)

आंतरराज्यीय वधू वर मेळाव्यात महाज्योती चे शैक्षणिक स्टॉल ठरले आकर्षणाचे केंद्र (15-10-2025)

महात्मा जोतीबा व सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्मय (28-09-2025)

MPSC निकालात 'महाज्योतीचे' परिश्रम फळाला(25-09-2025)

'महाज्योती'च्या पुढाकारातून महात्मा जोतीबा व सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाङ्मयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथप्रकाशन (26-08-2025)

'महाज्योती’चा हरित संकल्प. नरेंद्र नगर परिसरात तब्बल 1500 रोपांची लागवड. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचंही नवं पाऊल (25-08-2025)

'महाज्योती'च्या हरित संकल्प मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद (24-08-2025)