महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखतीच्या अर्थसहाय्य योजनेकरिता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत