महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

"महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब (अराजपत्रित सेवा)" मुख्य परीक्षा 2024 अर्थसहाय्य योजनेकरीता पात्र, दुबार लाभार्थी व अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत