महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) मुख्य परीक्षा - 2023 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी / मुलाखतीच्या अर्थसहाय्य योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत