महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा मुख्य परीक्षा -2022 उत्तीर्ण उमेदवारांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता अर्थसहाय्य योजना
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2022 उत्तीर्ण उमेदवारांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता (Interview) अर्थसहाय्य योजनेकरिता अर्ज मागविण्यासाठी मुदत वाढ देण्यात येत आहे. उमेदवारांनी दि.19/11/2023 रात्री ११:५५ पर्यंत अर्ज सादर करावा