महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

धनगर समाजातील युवक- युवतींसाठी लष्करातील सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थांची निवड यादी