महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

महाज्योतीमार्फत भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक युवतींना केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024 - 25 देणेकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची Response Sheet व Challenge Portal उपलब्ध करून देणेबाबत